Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनतू लग्न कधी करणार?; मलायका हिने मुलगा अरहान खानला दिलेल्या उत्तराने वेधले...

तू लग्न कधी करणार?; मलायका हिने मुलगा अरहान खानला दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

[ad_1]

बॉलिवूडमधील सध्याची हॉट आणि फिट अभिनेत्री म्हणून मलायका ओळखली जाते. तिने वयाची ५०शी ओलांडली असली तरी ती सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत एखाद्या तरुण अभिनेत्रीला टक्कर देताना दिसते. आता मलायकाचा मुलगा अरहान खानने स्वत:चा पॉडकास्ट शो ‘डम्ब बिरयानी’ सुरु केला आहे. या शोमध्ये त्याने आई मलायकाला बोलावले आहे. या पॉडकास्टमध्ये त्याने मलायकाला दुसऱ्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. आता मलायकाने यावर काय उत्तर दिले हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments