Saturday, August 29, 2026
Homeमनोरंजन'तारक मेहता..' मालिकेतील सोनूचा एअरपोर्टवर अतरंगी कारनामा, काही सेकंदामध्येच तयार केला टॉप

‘तारक मेहता..’ मालिकेतील सोनूचा एअरपोर्टवर अतरंगी कारनामा, काही सेकंदामध्येच तयार केला टॉप

‘तारक मेहता..’ मालिकेतील सोनूचा एअरपोर्टवर अतरंगी कारनामा, काही सेकंदामध्येच तयार केला टॉप

[ad_1]

भारतीय टेलिव्हिजन विश्वातील सर्वात जास्त काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेचा एक वेगळा चाहता वर्ग असल्याचे पाहायला मिळत आहे. जवळपास दोन दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने एक वेगळी छाप सोडली आहे. अनेक कलाकारांनी मालिका सोडल्या तरीही प्रेक्षक आजही त्यांच्याविषयी जाणून घेताना दिसतात. आता मालिकेतील सोनूचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने जे काही केले आहे ते पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments