Thursday, August 13, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire: मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील सरकारी कार्यालयाला आग, अग्निशमनदल घटनास्थळी

Mumbai Fire: मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील सरकारी कार्यालयाला आग, अग्निशमनदल घटनास्थळी

Mumbai Fire: मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील सरकारी कार्यालयाला आग, अग्निशमनदल घटनास्थळी

[ad_1]

Mumbai Fire News Today: मुंबईच्या वांद्रे येथील सरकारी कार्यालयाला आग लागल्याची घटना उघडकीस आली. कार्यालयाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments