Thursday, August 13, 2026
Homeमहाराष्ट्रPulses Price Hike : डाळींचे भाव कडाडले! तूरडाळ १५, तर मूगडाळ १०...

Pulses Price Hike : डाळींचे भाव कडाडले! तूरडाळ १५, तर मूगडाळ १० रुपयांनी महाग; ‘हे’ आहेत नवे दर

Pulses Price Hike : डाळींचे भाव कडाडले! तूरडाळ १५, तर मूगडाळ १० रुपयांनी महाग; ‘हे’ आहेत नवे दर

[ad_1]

आवक कमी तर मागणी जास्त

मुंबईत गेल्या वर्षी १५ टन तूरडाळ येत होती. मात्र, दरवाढ झाल्यामुळे ही आवक कमी झाली. ही आवक आता ३ टनांवर आली आहे. मात्र, मुंबईकरांची डाळीची मागणी ही ५ टनांपेक्षा जास्त आहे. दर जास्त असल्याने किरकोळ व्यापारी कमी प्रमाणात डाळ खरेदी करतात. तर ही डाळ टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याकडे किरकोळ विक्रेत्यांचा दृष्टीकोण असून टंचाईसदृश्य स्थिती नसल्याचे व्यापऱ्यांचे म्हणणे आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments