Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! राज्यात आज असे...

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! राज्यात आज असे असेल हवामान

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! राज्यात आज असे असेल हवामान

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यावर आज देखील अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना, वीजांच्या कडकडाट, गारपीटीसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, व यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्चना विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस व गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात तापमानात थोडी घट झाली असली तरी १५ एप्रिल नंतर पावसाची शक्यता कमी होणार असल्याने तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments