प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियां छोटे मियां’ सिनेमा? वाचा रिव्ह्यू

0
16
प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियां छोटे मियां’ सिनेमा? वाचा रिव्ह्यू


गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवर मजामस्ती करतानाचे दोघांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. आज ईदच्या मुहूर्तावर ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट कसा आहे? चित्रपटाची कथा काय आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया चित्रपटाविषयी…



Source link