
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता या चित्रपटा आगामी भाग ‘पुष्पा २’ १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधी रुपये कमावले असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी इतकी कमाई कशी केली? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. चला जाणून घेऊया…






