Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस कोसळधारा! वादळी...

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस कोसळधारा! वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात हा पाऊस होणार आहे. वादळीवाऱ्यासह वीजांचा गडगडाट आणि गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्ट तर अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments