Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रAhmednagar News : मांजरीला वाचवताना ६ जण बायोगॅसच्या २०० फूट खोल खड्ड्यात...

Ahmednagar News : मांजरीला वाचवताना ६ जण बायोगॅसच्या २०० फूट खोल खड्ड्यात बुडाले, नगरमधील घटना

[ad_1]

या घटनेची माहिती मिळताच अहमदनगर पोलिस पथक तसेच तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने खड्ड्यात बुडालेल्या सहा जणांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू केली. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडालेल्या व्यक्तींची नावे समोर आली असून माणिक गोविंद काळे,  संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे,  बाबासाहेब गायकवाड अशी त्यांची नावे असून एकाचे नाव समजू शकलेले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments