Thursday, October 1, 2026
Homeमनोरंजनअर्जुन आणि सायलीने रचला नवा डाव; प्रिया पुरती अडकणार! ‘ठरलं तर मग’...

अर्जुन आणि सायलीने रचला नवा डाव; प्रिया पुरती अडकणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये रंजक वळण

[ad_1]

सायली आणि अर्जुन प्रियाला पकडणार?

तर, सायली आणि अर्जुन आता आश्रम खुनाच्या केसमध्ये महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते एका फोन नंबरवर फोन करून खोटं नाटक रचणार आहेत. ‘आश्रमात घडलेला खून हा मधुभाऊंनी केला नसून, दुसऱ्याच कुणीतरी केला आहे आणि त्याचे सगळे पुरावे आपल्याकडे असून, ते हवे असल्यास आम्हाला एका अमुक ठिकाणी येऊन भेटावे’, असा फोन अर्जुन प्रियाला करणार आहे. मात्र, फोनच्या पलीकडे प्रिया असल्याचे अर्जुनला माहित नाही. दुसरीकडे, पुरावे कुणाला तरी सापडले आहेत या भीतीने प्रियाची बोबडी वळली आहे. हे पुरावे तर मिळवायलाच हवेत, असं म्हणत प्रिया त्या पत्त्यावर पोहोचणार आहे. तर, अर्जुन आणि सायली आधीपासूनच तिथे गुन्हेगाराला पकडण्यासाठी उभे आहेत. आता प्रिया अर्जुन आणि सायलीच्या या डावात अडकणार असून, लवकरच तिच्या गुन्ह्याचा पडदाफार्श होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments