Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजनचला हवा येऊ द्या हे आमच्यासाठी...; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’चा प्रोमो पाहून...

चला हवा येऊ द्या हे आमच्यासाठी…; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’चा प्रोमो पाहून नेटकरी भावूक

[ad_1]

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळेने एग्झिट घेताच काही दिवसांमध्ये शो बंद करण्यात आला. त्यानंतर आता निलेश साबळे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हा नवा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या कार्यक्रमाचा प्रोमो पाहून नेटकरी भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments