[ad_1]
प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीवर कोयत्याने हल्ला!
पुण्यातील शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात दुपारी घडली. एक तरुणी बोलत नसल्याच्या कारणामुळे दोघांनी तिच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका महिलेने प्रसंगावधान राखत, आरडा ओरडा केल्याने हल्लेखोर दोघे पळून गेले. दोघेही दुचाकीवरून फरार झाले.
[ad_2]
Source link
