Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनरेवतीचा जीव वाचवण्यासाठी ‘हिटलर’ अभिराम करणार लीलाची मदत! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये रंजक...

रेवतीचा जीव वाचवण्यासाठी ‘हिटलर’ अभिराम करणार लीलाची मदत! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये रंजक वळण

[ad_1]

मालिकेच्या आतापर्यंतच्या कथानकानुसार, लीला हिला अभिनेत्री बनायचे आहे. तर, तिची सावत्र आई कर्जाच्या बदल्यात सावकाराला लीलाशी लग्न लावून देण्याचा कबूल करते. दुसरीकडे, लीलाची सावत्र बहिण रेवती हिचा लीलावर प्रचंड जीव आहे. आता रेवती विक्रांत नावाच्या एका मुलाच्या प्रेमात पडली आहे. विक्रांत आणि रेवतीच्या नात्यात आता काही कारणांमुळे दुरावा निर्माण होणार आहे. या दरम्यान दोघेही आपला जीव देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तिथे विक्रांतने रेवतीला व्हिडीओ कॉल करून स्वतःच्या हाताची नस कापून घेतली आहे. तर, हे पाहून रेवतीने देखील स्वतःच्या हाताची नस कापून घेतली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments