Friday, August 14, 2026
Homeमनोरंजनविजय देवरकोंडाने २५ लाखाला विकला पहिला फिल्मफेअर पुरस्कार अन्...

विजय देवरकोंडाने २५ लाखाला विकला पहिला फिल्मफेअर पुरस्कार अन्…

विजय देवरकोंडाने २५ लाखाला विकला पहिला फिल्मफेअर पुरस्कार अन्…

[ad_1]

पुढे तो म्हणाला, “मला करिअरच्या सुरुवातीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्म फेअर देण्यात आला होता. पहिल्या पुरस्काराचा मी लिलाव केला होता. त्याच्यातून मला चांगले पैसे मिळाले. मला वाटते दगडाचा तुकडा घरात ठेवण्यापेक्षा ही माझ्यासाठी चांगली आठवण आहे.” विजयने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये हे पैसे दान केले. या सगळ्या गोष्टी  विजयने नुकतीच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितल्या. यामध्ये त्याने लग्न करून बाबा व्हायचं आहे, असं म्हटलं होतं. विजय रश्मिका मंदानाला डेट करत असल्याची चर्चा आहे, पण दोघांनीही याबाबत कधीच अधिकृत माहिती दिलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments