Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनफ्रान्स एअरलाइनवर संतापला मराठमोळा अभिनेता, पोस्ट व्हायरल

फ्रान्स एअरलाइनवर संतापला मराठमोळा अभिनेता, पोस्ट व्हायरल

फ्रान्स एअरलाइनवर संतापला मराठमोळा अभिनेता, पोस्ट व्हायरल

[ad_1]

“नामांकित विमानकंपनीतून पॅरिस ते मार्सेल हा प्रवास करताना माझी बॅग पॅरिसला एअरक्राफ्टमध्ये चढवलीच नाही. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे” अशी पोस्ट अस्तादने केली. ही पोस्ट शेअर करत त्याने संताप व्यक्त केला आहे. अस्तादच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्याला एअरलाइनविरोधात तक्रार करण्यास सांगितले तर काहींनी ट्रेनने जाण्याचा सल्ला दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments