‘लग्नाच्या पंगतीतून उठायला सांगितलं…’; जुई गडकरीच्या आयुष्यातील हा किस्सा तुम्ही ऐकलात का?

0
13
‘लग्नाच्या पंगतीतून उठायला सांगितलं…’; जुई गडकरीच्या आयुष्यातील हा किस्सा तुम्ही ऐकलात का?


या लग्न सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. तर, या लग्न सोहळ्यात इतर मालिकेतील जोड्या देखील सहभागी होणार आहेत. याच निमित्ताने जुई गडकरी हिने एक किस्सा शेअर केला आहे. एका वेबपोर्टला दिलेल्या मुलाखतीत सायली आणि अर्जुनला भन्नाट प्रश्न विचारण्यात आले. ‘तुम्हाला लग्नाच्या पंगतीमध्ये जेवायला आवडेल की लोकांना जेवण वाढायला आवडेल?’ असा प्रश्न या दोघांना विचारण्यात आला होता. यावेळी सायलीने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच हसू येणार आहे.



Source link