Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Rape: मुंबईच्या दादरमध्ये मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कॅब चालकाला अटक

Mumbai Rape: मुंबईच्या दादरमध्ये मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कॅब चालकाला अटक

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद जलील खलील (वय, ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी १५ वर्षांची असून ती मानसिक आजारी आहे. पीडिताचे कुटुंबीय तिला नातेवाईकांच्या घरी सोडून मूळ गावी गेले. दरम्यान, गुरुवारी रात्री एक वाजताच्या सुमारास पीडिता कोणालाही न सांगता एकटीच घरातून बाहेर पडली आणि तेवढ्यात कॅब चालकाची नजर तिच्यावर पडली. कॅब चालकाने तिला मुंबई फिरवण्याचे आमिष दाखवून कारमध्ये बसवले. त्यानंतर काही वेळ फिरल्यानंतर त्याने कार दादर येथील निर्जनस्थळी नेऊन पार्क केली आणि पीडितावर बलात्कार केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments