Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रChandrapur: तळीरामांचा आनंद गगनात मावेना; आनंदाच्या शिध्यात मिळणार महागडी व्हिस्की आणि बिअर?

Chandrapur: तळीरामांचा आनंद गगनात मावेना; आनंदाच्या शिध्यात मिळणार महागडी व्हिस्की आणि बिअर?

Chandrapur: तळीरामांचा आनंद गगनात मावेना; आनंदाच्या शिध्यात मिळणार महागडी व्हिस्की आणि बिअर?

[ad_1]

वनिता राऊत म्हणाल्या की, “फक्त श्रीमंतांनीच महागडी व्हिस्की आणि बिअर का प्यावी? देशी पिणाऱ्या गरिबांनादेखील कधी- कधी चांगली दारू प्यायला मिळावी. निवडून आल्यास चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर दिले जाणार”, असे आश्वासन वनिता यांनी दिले. यापूर्वी, २०१९ मध्ये देखील वनिता राऊत यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी देखील त्यांनी गाव तिथे दारूचे दुकान असे भन्नाट आश्वासन दिले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments