Friday, October 2, 2026
Homeमनोरंजनसाऊथस्टार विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये, पण रश्मिका मंदानासोबत नाही! मग कोण आहे खास?...

साऊथस्टार विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये, पण रश्मिका मंदानासोबत नाही! मग कोण आहे खास? वाचा

[ad_1]

रिलेशनशिप केली जाहीर!

विजय देवरकोंडा याने गॅलाटा प्लसला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या रिलेशनशिप स्टेटसची पुष्टी केली आहे. एका प्रश्नादरम्यान त्याला विचारण्यात आले की, तो रिलेशनशिपमध्ये आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेता विजय देवरकोंडा म्हणाला की, ‘हो’. मात्र, उत्तर देताना तो थोडा वेळ संकोचला. पण, नंतर त्याने होकार देऊन त्यांचे नाते मान्य केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments