Friday, October 2, 2026
Homeक्रीडाMiami Open : बोपण्णा-एडबेनची ऐतिहासिक कामगिरी; पटकावले मियामी ओपनचे जेतेपद | पुढारी

Miami Open : बोपण्णा-एडबेनची ऐतिहासिक कामगिरी; पटकावले मियामी ओपनचे जेतेपद | पुढारी

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांनी क्रोएशियाच्या डोडिग आणि अमेरिकाच्या क्राएसेकचा मियामी ओपन स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात 6(3)-7(3), 6-3, 10-6 अशा फराकाने पराभूत करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. (Miami Open)

स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बोपण्णा आणि मॅथ्यू यांनी मार्सेल ग्रॅनॉलर्स आणि होरासिओ झेबॉलोस जोडीचा सरळ सेटमध्ये पराभूत करून मियामी ओपनच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन ओपन विजेते बोपण्णा आणि एबडेन यांनी गुरुवारी (दि. 28)  स्पेनच्या ग्रॅनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या झेबॉलोस यांचा 6-1, 6-4 अशा फरकाने पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

हेही वाचा :











[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments