Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! दौंडमधील एका कंपनीत विषारी वायूची गळती, एकाचा मृत्यू, दोघे अत्यवस्थ

मोठी बातमी! दौंडमधील एका कंपनीत विषारी वायूची गळती, एकाचा मृत्यू, दोघे अत्यवस्थ

[ad_1]

काम करत असताना कामगारांना कोणताही त्रास जाणवला नाही, मात्र घरी गेल्यानंतर ३   कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments