
पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या साममन्यात कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. बंगळुरू आणि कोलकाता या संघांनी मागील सामन्यात विजय मिळवला आहे. या सामन्यात केकेआरने अनुकुल रॉयला संधी दिली आहे. तर आरसीबी संघात कोणताही बदल केलेला नाही.
संघ :
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
कोलकाता नाईट रायडर्स इम्पॅक्ट प्लेयर : सुयश शर्मा, वैभव अरोरा, मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, रहमानउल्ला गुरबाज.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इम्पॅक्ट प्लेयर : महिपाल लोमरोर, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग.
Match 10. Kolkata Knight Riders Won the Toss & elected to Field https://t.co/CJLmcs7aNa #TATAIPL #IPL2024 #RCBvKKR
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2024
हेही वाचा :





