Thursday, August 20, 2026
Homeमनोरंजनएखाद्या फिल्मी कथेसारखीच आहे राम चरण आणि उपसनाची लव्हस्टोरी; भांडता भांडता प्रेमात...

एखाद्या फिल्मी कथेसारखीच आहे राम चरण आणि उपसनाची लव्हस्टोरी; भांडता भांडता प्रेमात पडले अन्…

एखाद्या फिल्मी कथेसारखीच आहे राम चरण आणि उपसनाची लव्हस्टोरी; भांडता भांडता प्रेमात पडले अन्…

[ad_1]

राम चरणची लव्ह स्टोरी ही करण जोहरच्या एखाद्या रोमँटिक चित्रपटासारखीच आहे. राम चरण याच्या पत्नीचे नाव उपासना आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघांनीही लग्नाच्या तब्बल१० वर्षानंतर आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. या दोघांची प्रेमकहाणी त्यांच्या कॉलेजच्या दिवसांपासून सुरू झाली होती. राम चरण पहिल्याच नजरेत उपसनाच्या प्रेमात पडला होता. सुरुवातीला दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू ते प्रेमात पडले. विशेष म्हणजे राम चरणचे आपल्यावर प्रेम आहे, हे उपासनाला बरेच दिवस माहित नव्हते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments