Thursday, August 20, 2026
Homeक्रीडाIPL 2024 : नाणेफेक जिंकत गुजरातचा गोलंदाजी करण्याचा निर्णय | पुढारी

IPL 2024 : नाणेफेक जिंकत गुजरातचा गोलंदाजी करण्याचा निर्णय | पुढारी

IPL 2024 : नाणेफेक जिंकत गुजरातचा गोलंदाजी करण्याचा निर्णय | पुढारी

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सातव्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळला जात आहे. दोन्ही संघ आपापले मागील सामने जिंकून मैदानात उतरले आहेत. गेल्या सामन्यात चेन्नईने आरसीबीचा पराभव केला होता तर गुजरातने गेल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.











[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments