Sunday, October 4, 2026
Homeमनोरंजनतापसी पन्नू लग्न बंधनात अडकली? सिक्रेट वेडिंग फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

तापसी पन्नू लग्न बंधनात अडकली? सिक्रेट वेडिंग फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

[ad_1]

उदयपूरमध्ये पार पडला लग्न सोहळा

तापसी आणि मॅथियासने उदयपूरमध्ये शीख आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केल्याचे म्हटले जात आहे. कनिका ढिल्लनने तापसी पन्नूसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने पती हिमांशू शर्मासोबत लग्नाला हजेरी लावली होती. एक दिवसापूर्वी कनिकाने इंस्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती सुंदर ड्रेसमध्ये दिसली होती. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘माझ्या मैत्रिणीचे लग्न होत आहे’. तिचे हे फोटो उदयपूरचेच असल्याचे समजते आहे. तापसी आणि कनिकाने ‘हसीन दिलरुबा’, ‘मनमर्जियां’, ‘डंकी’ आणि ‘फिर आयी हसीन दिलरुबा’मध्ये एकत्र काम केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments