Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजन‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाला दिलासा, तिसऱ्या दिवशी कमाईत वाढ

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाला दिलासा, तिसऱ्या दिवशी कमाईत वाढ

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाला दिलासा, तिसऱ्या दिवशी कमाईत वाढ

[ad_1]

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाविषयी

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर अभिनेता रणदीप हुड्डाने सावरकरांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे सावकरांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे. सावरकरांचा जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठी भाषेतील चित्रपटाला अभिनेता सुबोध भावेने आवाज दिला आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments