महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातचा होळीनिमित्त घेतला खास उखाणा, पाहा व्हिडीओ

0
5
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातचा होळीनिमित्त घेतला खास उखाणा, पाहा व्हिडीओ


कोण आहे वनिताचा पती?

वनिताने फोटोग्राफर सुमित लोंढेशी लग्न केले आहे. सुमित हा प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. सोबतच तो ब्लॉगरदेखील आहे. वनिताने छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात काम करण्यासोबत तिने सरला एक कोटी या चित्रपटात देखील काम केले आहे. या चित्रपटात तिने गुंड्डी ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ईशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम, कमलाकर सातपुते हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे वनिताला विशेष लोकप्रियता मिळाली. वनिताच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते.



Source link