Thursday, October 1, 2026
Homeमनोरंजनसुलेखाताईंनी अरुंधतीला काढले घराबाहेर, 'आई कुठे काय करते'मध्ये आज काय घडणार?

सुलेखाताईंनी अरुंधतीला काढले घराबाहेर, ‘आई कुठे काय करते’मध्ये आज काय घडणार?

[ad_1]

अप्पा आणि आजी अरुंधतीला घेऊन घरी जातात. तिला पाहून सगळ्यांना आनंद होता.संजना मात्र नाराज असते. तिला सतत वाटते की अरुंधती तिची पुन्हा जागा घेणार. अरुंधतीला घरी का आणले असे ती सर्वांना विचारते. तेव्हा कांचन आजी तिला सांगतात की गेली २६ वर्षे ही अरुंधतीची जागा आहे. तुला तिने या घरात जागा करुन दिले. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments