Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजन‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला? पहिल्या दिवशी अवघी ‘इतकी’ कमाई!

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला? पहिल्या दिवशी अवघी ‘इतकी’ कमाई!

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला? पहिल्या दिवशी अवघी ‘इतकी’ कमाई!

[ad_1]

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी अवघ्या १.१५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. मात्र, हे सुरुवातीचे आकडे असून, यामध्ये काही बदलही होऊ शकतात. मात्र, १.१५ कोटींचे कलेक्शन या चित्रपटाच्या दृष्टीने फारसे चांगले म्हणता येणार नाही. मात्र, शुक्रवारी 1 कोटींहून अधिक कमाई करण्यात यश मिळवलेल्या या चित्रपटाला, शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे फायदा होण्याची शक्यता आहे. तर, त्यामुळे हा कलेक्शनचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments