Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजनहृतिक रोशनच नव्हे, तर बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांसोबतही कंगनाने घातलेत राडे! वाचा अभिनेत्रीबद्दल...

हृतिक रोशनच नव्हे, तर बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांसोबतही कंगनाने घातलेत राडे! वाचा अभिनेत्रीबद्दल खास गोष्टी

[ad_1]

कंगना रनौतची स्वप्ने मोठी होती, त्यामुळे ती वैद्यकीय शिक्षण सोडून दिल्लीत आली. आधी तिने दिल्लीत मॉडेलिंग केले आणि नंतर मुंबईत येऊन थिएटर केले. कंगनाने दिल्लीतील नाट्य दिग्दर्शक अरविंद गौर यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवले. जेव्हा ती मुंबईत आली, तेव्हा तिला आदित्य पांचोलीचा आधार मिळाला. या दरम्यान दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते. यानंतर कंगनाने महेश भट्ट यांची भेट घेतली आणि २००६मध्ये कंगनाची बॉलिवूड इनिंग सुरू झाली. अनुराग बसू दिग्दर्शित ‘गँगस्टर’ हा कंगनाचा पहिला चित्रपट होता. यानंतर कंगनाने कधीच मागे वळून पाहिले नाही. कंगना रनौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. कंगनाला पद्मश्रीनेही गौरवण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments