Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनमी त्यांना बाबा म्हणू शकत नाही; सिद्धार्थ चांदेकरची आईच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया

मी त्यांना बाबा म्हणू शकत नाही; सिद्धार्थ चांदेकरची आईच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया

मी त्यांना बाबा म्हणू शकत नाही; सिद्धार्थ चांदेकरची आईच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया

[ad_1]

सिद्धार्थ त्याची पत्नी मिताली मयेकरच्या वडिलांना सुद्धा बाबा म्हणून आवाज देत नाही. स्वत: सिद्धार्थने या मुलाखतीमध्ये याबाबत उलघडा केला आहे. ‘मिताली मला अनेकदा म्हणते की माझ्या वडिलांना तू बाबा म्हण.. पण मी नाही म्हणू शकत. माझ्या मनात असलेल्या त्या भावन फक्त त्याच व्यक्तीसाठी आहेत. माझ्यासाठी हे एकच नाते असे नाही. मी माझ्या आईशिवाय कुणालाही आई म्हणू शकत नाही. मी माझ्या सख्ख्या ताईला सोडून कुणालाही ताई म्हणत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीशी माझ्या वेगळ्या भावना जोडलेल्या आहेत आणि त्या त्याच व्यक्तीसाठी आहेत. तसेच वडील ही माझ्यासाठी एकच आहेत. त्यामुळे मी त्यांना काका म्हणतो’ असे सिद्धार्थ म्हणाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments