Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनViral Video: ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या मुलाला पाहिलंत का? २१व्या वर्षीच देतोय...

Viral Video: ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या मुलाला पाहिलंत का? २१व्या वर्षीच देतोय बॉलिवूड कलाकारांना तगडी टक्कर!

Viral Video: ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या मुलाला पाहिलंत का? २१व्या वर्षीच देतोय बॉलिवूड कलाकारांना तगडी टक्कर!

[ad_1]

२१ वर्षांचा झाला माधुरीचा मुलगा!

अरिन नेने नुकताच २१ वर्षांचा झाला आहे. या निमित्ताने माधुरी दीक्षितने एक सुंदर व्हिडीओ बनवून त्याच्या बालपणापासूनच्या अनेक खास क्षणांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काही काळापूर्वी अरिन नेने त्याच्या वडिलांच्या यूट्यूब चॅनलवर, आई माधुरी दीक्षितसोबत दिसला होता. या व्हिडीओतील अरिन नेनेचा लूक पाहून चाहते त्याच्या प्रेमात पडले आहेत. व्हिडीओमध्ये अरिन नेने एका हँडसम हंकसारखा दिसत आहे. मॉडर्न क्लासिक हेअर स्टाइलमुळे त्याचा लूक खूपच छान दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments