Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनAishwarya Pregnant: ऐश्वर्या देणार चाहत्यांना गुडन्यूज? प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण

Aishwarya Pregnant: ऐश्वर्या देणार चाहत्यांना गुडन्यूज? प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण

Aishwarya Pregnant: ऐश्वर्या देणार चाहत्यांना गुडन्यूज? प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण

[ad_1]

ऐश्वर्या सेटवरच पडलेली बेशुद्ध

ऐश्वर्या होळी स्पेशल शूट करत असताना सेटवरच बेशुद्ध पडली होती. त्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत होते. त्यामुळे शुद्धीवर आल्यानंतर ऐश्वर्याने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली. ऐश्वर्याने लिहिले होते,”सर्वांना नमस्कार, सर्वात आधी सादरीकरणादरम्यान जे काही झाले तेव्हा मला दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी खूप-खूप धन्यवाद. आता माझी प्रकृती स्थिर आहे. तुमचे प्रेम, पाठिंबा आणि समर्थन मला पुढे मला सकारात्मक दृष्टिकोण देते.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments