Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनMarathi Actress News: छोटा पडदा गाजवणारी मराठी अभिनेत्री लग्नानंतर ४ वर्षांनी भारतात...

Marathi Actress News: छोटा पडदा गाजवणारी मराठी अभिनेत्री लग्नानंतर ४ वर्षांनी भारतात परतली! पोस्ट लिहित म्हणाली…

[ad_1]

लग्नाच्या तब्बल ४ वर्षांनंतर भारतात परतलेली मृणाल दुसानीस आता आपल्या गावी पोहोचली आहे. देवभूमी नाशिकमध्ये पोहोचलेली मृणाल दुसानीस गोदाघाटावर जाऊन पोहोचली आहे. या ठिकाणाहून आपला फोटो शेअर करत तिने एक पोस्ट लिहिली आहे. मृणाल दुसानीस हिला भारतात पाहून चाहते देखील आनंदून गेले आहेत. मृणालला पाहून सगळ्यांनाच आता तिच्या सगळ्या मालिकांची आठवण आली आहे. मालिका विश्वात मृणाल दुसानीस हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘सुखांच्या सरीचे हे मन बावरे’ अशा मालिकांमधून मृणाल दुसानीस हिने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments