Shashi Kapoor Birthday: शशी कपूर यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास दिला होता नकार! वाचा भन्नाट किस्सा…

0
15
Shashi Kapoor Birthday: शशी कपूर यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास दिला होता नकार! वाचा भन्नाट किस्सा…

अभिनेते शशी कपूर (Shashi Kapoor) हे त्यांच्या दमदार अभिनय आणि नृत्यासाठी ओळखले जातात. पण, तुम्हाला माहित आहे का, की शशी कपूर हे असे एकमेव बॉलिवूड अभिनेते आहेत, ज्यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास थेट नकार दिला होता. चला तर जाणून घेऊया हा किस्सा…

Source link