Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनMadhurani Prabhulkar: ‘आई कुठे काय’वर संतापले प्रेक्षक! अरुंधती म्हणते ‘इतकी नकारात्मक प्रतिक्रिया...’

Madhurani Prabhulkar: ‘आई कुठे काय’वर संतापले प्रेक्षक! अरुंधती म्हणते ‘इतकी नकारात्मक प्रतिक्रिया…’

Madhurani Prabhulkar: ‘आई कुठे काय’वर संतापले प्रेक्षक! अरुंधती म्हणते ‘इतकी नकारात्मक प्रतिक्रिया…’

[ad_1]

प्रेक्षकांनी साथ द्यावी!

‘मात्र, अरुंधती देखील दुःखी आहे. पण, अरुंधती या सगळ्यावर नक्कीच मार्ग काढेल. प्रेक्षकांनीही या प्रवासात अरुंधतीला खंबीर साथ द्यावी’, असे आव्हान मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने केले आहे. आता आशुतोषी एक्झिट झाल्यावर अरुंधतीच्या आयुष्यात काय घडणार? अरुंधती पुढचा प्रवास कसा करणार? अरुंधतीच्या आयुष्यात कोणते ट्वीस्ट येणार, हे सगळे जाणून घेण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांना देखील लागली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments