
[ad_1]
सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या लहान बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले की, ‘शुभदीपवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांच्या आशीर्वादाने आणि अनंत शुभेच्छांमुळे देवाने शुभच्या धाकट्या भावाला आमच्याकडे पाठवले आहे. देवाच्या आशीर्वादाने आई आणि बाळ निरोगी आहे. सर्व हितचिंतकांच्या या अपार प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे.’ त्यांच्या या पोस्टवर आत जगभरातील चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तर, कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छांचा पाऊस पाडत आहेत.
[ad_2]
Source link
