Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाAchinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्…

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्…

[ad_1]

Achinta Sheuli: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरणारा वेटलिफ्टर अचिंता शिऊलीला एनआयएस पतियाळा येथील महिलांच्या वसतिगृहात रात्रीचे प्रवेश करताना सुरक्षारक्षकांनी पकडले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात भाग घेणाऱ्या अंचिताला सुरक्षारक्षकांनी पकडून त्याचा व्हिडिओ बनवला. साहजिकच अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. अचिंताला तात्काळ शिबिर सोडण्यास सांगण्यात आले,’ असे भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या (आयडब्ल्यूएलएफ) एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments