Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनAmitabh Bachchan Health: अमिताभ बच्चन ठणठणीत! हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे वृत्त ठरले अफवा

Amitabh Bachchan Health: अमिताभ बच्चन ठणठणीत! हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे वृत्त ठरले अफवा

Amitabh Bachchan Health: अमिताभ बच्चन ठणठणीत! हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे वृत्त ठरले अफवा

[ad_1]

अमिताभ बच्चन म्हणाले ‘फेक न्यूज’!

अमिताभ बच्चन यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये बिग बी मुंबईत पार पडलेल्या ‘ISPL T10’ मॅचचा आनंद घेताना दिसले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा अभिषेक बच्चन आणि ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरही दिसले. मॅचपाहून बाहेर पडल्यानंतर बिग बींना तिथे उपस्थित पापाराझींनी घेरले. यावेळी लोकांनी बिग बींना त्यांच्या तब्येतीविषयी विचारले, तेव्हा अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘फेक न्यूज’. अमिताभ बच्चन यांचे हे उत्तर ऐकून आता त्यांच्या चाहत्यांचा जीव देखील भांड्यात पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments