*कुडा लेणी एकदिवसीय अभ्यास दौरा.*

0
1
*कुडा लेणी एकदिवसीय अभ्यास दौरा.*

*कुडा लेणी एकदिवसीय अभ्यास दौरा.*
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

☸️ *अभ्यास दौरा कधी आहे ?* दिनांक २९ मार्च २०२४ रोजी.

☸️ *आयोजक कोण आहेत ?* सम्यक सांस्कृतिक संघ आयोजक आहेत.

☸️ *लेण्या किती आहेत ?* २६ लेण्यांचा समूह आहे.

☸️ *लेण्या चढायला कठीण आहेत का ?* लेणीवर चढणे अजिबात कठीण नाही त्यामुळे वयोवृद्ध सहज चढाई करू शकतात.

☸️ *अभ्यास दौरा कधी सुरू होईल ?* सकाळी १०.३० वाजता.

☸️ *कुडा लेणी कुठे आहे ?* महाड जवळील माणगाव इंदापूर जवळ आहे.

☸️ *कुडा लेणीवर जायचे कसे ?* आयोजकांनी बसची व्यवस्था केली आहे.

☸️ *बसची व्यवस्था कुठून आहे ?* पिक अप आणि ड्रॉप ठाणे इथल्या सिडको स्टॉपवरून आहे.

☸️ *बस किती वाजता सुटेल ?* सकाळी ६.३० वाजत बस ठाणे इथल्या सिडको स्टॉपवरून कुडा लेणीसाठी सुटेल.

☸️ *बस कोणत्या मार्गावरून जाणार आहे ?* बस ठाणे बेलापूर मार्गे मुंबई गोवा हायवेवरून जाणार आहे.

☸️ *अभ्यास दौर्याचे शुल्क किती आहे ?* प्रती व्यक्ती ७५० ₹ असून प्रवास व जेवण समाविष्ट आहे.

☸️ *शुल्क कसे भरायचे ?* शुल्क गुगल पे अथवा फोन पे 9320213414 क्रमांकवर भरून त्याचा स्क्रीनशाॅट संपर्क क्रमांक पाठवून नाव नोंदणी करू शकता.

☸️ *संपर्क कोणाला करायचे ?* संपर्क क्रमांक सिध्दार्थ गायकवाड +91 80972 75909

☸️ *पतरणार कधी ?* अभ्यास दौरा सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संपुष्टात येईल त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होईल.

☸️ *अभ्यास दौऱ्याचा समूह आहे का ?* अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून समूहात जोडून घेऊ शकता. https://chat.whatsapp.com/Gbo4B2Yv8icBRA1sEePPeA