
[ad_1]
किरण खेर इथेच थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या, ‘आणि हा ड्रेस पहिले वर घे. जो शेपटी सारखा मागे लटकत आहे.’ मलायकाला देखील यावर हसू अनावर झाले. ती म्हणाली, ‘मांड्या आहेत तर दाखवणारच ना.’ ते ऐकून किरण खेर यांनी आवाज वाढवला आणि म्हटल्या, ‘हिला प्रत्येक वेळी थंडी लागते असे म्हणत असते. घातले तर काहीच नाही. थोड्या वेळ्यात ही निळी पडेल. थंडी वाजते म्हणजे थंडी.’
[ad_2]
Source link
