Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनKiran Rao: माझ्यामुळे आमिर-रिनाचा घटस्फोट झाला नाही; किरण राव संतापली

Kiran Rao: माझ्यामुळे आमिर-रिनाचा घटस्फोट झाला नाही; किरण राव संतापली

Kiran Rao: माझ्यामुळे आमिर-रिनाचा घटस्फोट झाला नाही; किरण राव संतापली

[ad_1]

आमिर आणि किरणचा विवाहसोहळा

आमिर खान आणि किरणने जवळपास दोन वर्षे डेट केल्यानंतर विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २००५ साली लग्न केले. त्यानंतर २०२१मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज केला. घटस्फोट घेतल्यानंतर ही किरण आणि आमिरमध्ये चांगले नाते असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी आमिरची लेक आयराच्या लग्नात किरण रावने धमाल केल्याचे पाहायला मिळाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments