Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनHousefull 5 Movie: उदय शेट्टी-मजनू भाईची जोडी पुन्हा जमणार! अक्षय कुमारच्या ‘वेलकम...

Housefull 5 Movie: उदय शेट्टी-मजनू भाईची जोडी पुन्हा जमणार! अक्षय कुमारच्या ‘वेलकम ५’मध्ये ‘या’ अभिनेत्यांची एन्ट्री

Housefull 5 Movie: उदय शेट्टी-मजनू भाईची जोडी पुन्हा जमणार! अक्षय कुमारच्या ‘वेलकम ५’मध्ये ‘या’ अभिनेत्यांची एन्ट्री

[ad_1]

कधी रिलीज होणार चित्रपट?

मीडिया रिपोर्टनुसार, आता ‘वेलकम’ फ्रँचायझीचा ‘आखरी पास्ता’ म्हणजेच चंकी पांडे देखील या चित्रपटातील सहभागा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी ‘वेलकम टू द जंगल’बद्दल बोलत असताना फिरोज नाडियादवाला यांनी अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त ‘वेलकम’ सीरिजच्या आगामी भागाची घोषणा करताना हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. तर, ‘हाऊसफुल’ देखील भारतीय मनोरंजन विश्वातील काही यशस्वी कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक आहे. ‘हाऊसफुल ५’चे दिग्दर्शन ‘दोस्ताना’चे दिग्दर्शक तरुण मनसुखानी करणार आहेत. चित्रपटाची रिलीज डेट ६ जून २०२५ असल्याचे सांगण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments