Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनShaitaan Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘शैतान’चा धुमाकूळ! अवघ्या ३ दिवसांत पार...

Shaitaan Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘शैतान’चा धुमाकूळ! अवघ्या ३ दिवसांत पार केला ५० कोटींचा टप्पा

[ad_1]

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘शैतान’ने पहिल्या दिवशी १४.७५ कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाला वीकेंडचा पुरेपूर फायदा झाला आणि चित्रपटाने १८.७५ कोटींची कमाई केली. आता तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनचे अंदाजे आकडे समोर आले असून, हा चित्रपट चांगला व्यवसाय करत असल्याचे दिसून आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘शैतान’ने रविवार बॉक्स कलेक्शनमध्ये १९.३५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. याचाच अर्थ या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा गाठला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments