Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte: अरुंधती तिसरं लग्न करणार का?; आशुतोषचा मृत्यू पाहून...

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती तिसरं लग्न करणार का?; आशुतोषचा मृत्यू पाहून ‘आई कुठे काय करते’चे प्रेक्षक संतापले!

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती तिसरं लग्न करणार का?; आशुतोषचा मृत्यू पाहून ‘आई कुठे काय करते’चे प्रेक्षक संतापले!

[ad_1]

प्रेक्षकही संतापले!

या मालिकेच्या प्रोमोंवर वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. ‘ही आई फक्त नवीन नवीन लग्न करते..’, ‘माझ्या नवर्‍याची बायको पेक्षा ही मालिका अती झाली’, ‘यंदा तिसरा नवरा येणे आहे’, ‘एक तरी नाते एकनिष्ठ दाखवायचे, सर्वांचे दोन लग्न दाखवले आहेत, दोन बायका आणि दोन नवरे आता अजून त्यात काही वेगळे, सामान्य माणूस हे सर्व कार्यक्रम कुटुंबासोबत बघतात त्याचे तरी भान असावे, चांगले संस्कार दाखवले तर बरे होईल’, अशा कमेंट्स प्रेक्षक करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments