Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ भागातील पाणी कपात मागे

0
37
Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ भागातील पाणी कपात मागे


याबरोबरच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील १५ टक्के कपात देखील मागे घेण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील १५ टक्के पाणी कपात बुधवार दिनांक ६ मार्च २०२४ पासून मागे घेण्यात येणार असल्याने या भागात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.



Source link