
Nana Patekar on Farmer Protest: गेल्या काही दिवसांपासून देशभरात शेतकरी आंदोलन सुरु आहे. आता या आंदोलनाला मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी “सरकारकडे मागू नका, तर कुठले सरकार आणायचे हे ठरवा” असे आवाहन केले आहे. त्यासोबतच ते राजकारणात प्रवेश करणार की नाही यावर देखील भाष्य केले आहे. जाणून घ्या नाना नेमके असे का म्हणाले?






