Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनTejaswini Pandit: तेजस्विनी पंडित करणार साजिद नाडियाडवालासोबत काम; नव्या धमाकेदार चित्रपटाची घोषणा!

Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडित करणार साजिद नाडियाडवालासोबत काम; नव्या धमाकेदार चित्रपटाची घोषणा!

[ad_1]

Tejaswini Pandit Upcoming Movie name: मराठी सिनेसृष्टीत अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने अभिनयासोबतच निर्मित क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता तेजस्विनी लवकरच आपल्यासमोर भव्यदिव्य कलाकृती घेऊन येणार आहेत. यासाठी तिने बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवालासोबत हात मिळवणी केली आहे. आता तेजस्विनी साजिदसोबत काम करणार की त्याच्या चित्रपटात दिसणार याबाबत जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments