Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनBalumamachya Navane Changbhal: सुमित पुसावळेने मालिका सोडली; आता ‘हा’ अभिनेता साकारणार ‘बाळूमामां’ची...

Balumamachya Navane Changbhal: सुमित पुसावळेने मालिका सोडली; आता ‘हा’ अभिनेता साकारणार ‘बाळूमामां’ची भूमिका!

[ad_1]

अभिनेता सुमित पुसावळे याने ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका का सोडली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सुमित आता एका नव्या मालिकेत आणि नव्या भूमिकेत झळकणार आहे. कदाचित या नव्या भूमिकेसाठीच त्याने या मालिकेला निरोप दिला असावा, असे म्हटले जात आहे. आता ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत अभिनेते प्रकाश धोत्रे हे ‘बाळूमामा’ साकारताना दिसणार आहेत. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये मालिकेतील नव्या बाळूमामांचा चेहरा प्रेक्षकांना दाखवण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments