Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनRihanna Performance: ट्रकभर सामान घेऊन आलेली रिहाना अवघ्या एका परफॉर्मन्सनंतर मायदेशी का...

Rihanna Performance: ट्रकभर सामान घेऊन आलेली रिहाना अवघ्या एका परफॉर्मन्सनंतर मायदेशी का परतली?

[ad_1]

रिहाना इतक्या लवकर अमेरिकेत का परतली?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यात १ मार्च रोजी झालेल्या कॉकटेल पार्टीत रिहानाने लाईव्ह परफॉर्मन्स केला होता. तिच्या या धमाकेदार परफॉर्मन्सदरम्यान संपूर्ण अंबानी कुटुंबानेही तिच्यासोबत स्टेजवर डान्स केला. पण, रिहानाने हा परफॉर्मन्स संपताच आपल्या मायदेशी म्हणजेच अमेरिकेत परतण्याचा निर्णय घेतला. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म केल्यानंतर रिहाना लगेचच अमेरिकेला रवाना झाली. रिहाना भारतात येताना इतकं सामान घेऊन आली होती, की ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. त्यामुळे इतकं सामान घेऊन आलेली रिहाना अवघ्या एका परफॉर्मन्सनंतर इतक्या लवकर आपल्या देशात का परतली? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र, आता स्वतः रिहानाने इतक्या लवकर अमेरिकेत परतण्याचे कारण सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments